कांहीचि सदैव दुबळे – संत निळोबाराय अभंग – ४८७
कांहीचि सदैव दुबळे ।
न म्हणे हा बाळें नारीनर ॥१॥
जया परी तैसा होय ।
बापमाय सकळांचा ॥२॥
शरणागताचिया नांवे ।
पशुहि उध्दरावे पक्षिया ॥३॥
निळा म्हणे जीव जीवा ।
वंदय हा देवा मानवांसी ॥४॥
कांहीचि सदैव दुबळे ।
न म्हणे हा बाळें नारीनर ॥१॥
जया परी तैसा होय ।
बापमाय सकळांचा ॥२॥
शरणागताचिया नांवे ।
पशुहि उध्दरावे पक्षिया ॥३॥
निळा म्हणे जीव जीवा ।
वंदय हा देवा मानवांसी ॥४॥