संत निळोबाराय अभंग

ऐसे याचे अकळ खेळ – संत निळोबाराय अभंग – ४८५

ऐसे याचे अकळ खेळ – संत निळोबाराय अभंग – ४८५


ऐसे याचे अकळ खेळ ।
जाणतां पांगुळ वेदश्रुती ॥१॥
काय फोडुनि चांदिण्या केल्या ।
गगनीं बांधल्या कीं मुक्त ॥२॥
कासयाचे पर्वत धोंडे ।
घडिले अपाडे अमर्याद ॥३॥
निळा म्हणे पर्जन्यधारा ।
केल्या अपारा त्या कैशा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसे याचे अकळ खेळ – संत निळोबाराय अभंग – ४८५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *