संत निळोबाराय अभंग

एका पासूनियां हरी – संत निळोबाराय अभंग – ४८३

एका पासूनियां हरी – संत निळोबाराय अभंग – ४८३

एका पासूनियां हरी ।
घाली आणिका पदरीं ॥१॥
ऐसे खेळ याचे निके ।
खेळे आलके सेलकें ॥२॥
रडवी हांसवी एका ।
दाऊनि लपवी पाडी चुका ॥३॥
निळा म्हणे खेळा ।
नाहीं रुप याच्या ताळा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एका पासूनियां हरी – संत निळोबाराय अभंग – ४८३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *