एकपणाचा घेऊनि त्रास । नेदींच दुसयास आड येऊं ॥१॥ ऐसा मुळींचाचि चोरटा हरि । चोरिचिवरीं मन याचें ॥२॥ पंचामृतें पांचहि पांचहि विषयें । चाटूनियां जाय वरावरीं ॥३॥ निळा म्हणे याचे शोधितांहि मार्ग । न लगेचि अनंग हातींचि हा ॥४॥