नाना अवतार धरिले – संत निळोबाराय अभंग – ४४६
नाना अवतार धरिले जेणें ।
दैत्यांसी उणें आणियेलें ॥१॥
तो हा संताचिये भारी ।
उभा तीरीं चंद्रभागे ॥२॥
तुळशीपत्र बुका मागे ।
धन वित न लगे म्हणतसे ॥३॥
निळा म्हणे अंतरीचा ।
भव साचा ओळखें ॥४॥
नाना अवतार धरिले जेणें ।
दैत्यांसी उणें आणियेलें ॥१॥
तो हा संताचिये भारी ।
उभा तीरीं चंद्रभागे ॥२॥
तुळशीपत्र बुका मागे ।
धन वित न लगे म्हणतसे ॥३॥
निळा म्हणे अंतरीचा ।
भव साचा ओळखें ॥४॥