सगुण स्वरुप तुमचें – संत निळोबाराय अभंग – ३८९
सगुण स्वरुप तुमचें हरी ।
शोभेलें ते विटेवरी ॥१॥
तेणें लागली टकमक ।
डोळियां नावडे आणिक ॥२॥
मनाबुध्दीसीही भुलीं ।
इंद्रियें गुंफोनि राहिलीं ॥३॥
निळा म्हणे तनुप्राण ।
गेलीं आपणा विसरोन ॥४॥
सगुण स्वरुप तुमचें हरी ।
शोभेलें ते विटेवरी ॥१॥
तेणें लागली टकमक ।
डोळियां नावडे आणिक ॥२॥
मनाबुध्दीसीही भुलीं ।
इंद्रियें गुंफोनि राहिलीं ॥३॥
निळा म्हणे तनुप्राण ।
गेलीं आपणा विसरोन ॥४॥