वसती पायापाशीं । रिध्दीसिध्दी मुक्ती दासी ॥१॥ तो हा उभा कटीं कर । राहीरुक्माईचा वर ॥२॥ भुक्तिमुक्ती दासी वांटी । दर्शनेंचि फुकासाठीं ॥३॥ निळा म्हणे चिंतिती मुनी । ज्यातें ध्यानीं अनुदिनीं ॥४॥