संत निळोबाराय अभंग

पांडुरंगा तुमची लिळा – संत निळोबाराय अभंग – ३८४

पांडुरंगा तुमची लिळा – संत निळोबाराय अभंग – ३८४


पांडुरंगा तुमची लिळा ।
विचित्र कळा जाणतीया ॥१॥
म्हणोनियां शरणांगत ।
देवहि अंकित ऋषि तुमचे ॥२॥
हत्कमळीं आराधिती ।
नित्य पूजिती दृढनिष्ठा ॥३॥
निळा म्हणे दर्शना येती ।
माना स्तविती स्तुतिवादें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पांडुरंगा तुमची लिळा – संत निळोबाराय अभंग – ३८४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *