संत निळोबाराय अभंग

पुंडलीक पूजा करी – संत निळोबाराय अभंग – ३७५

पुंडलीक पूजा करी – संत निळोबाराय अभंग – ३७५


पुंडलीक पूजा करी ।
विधि षोडश उपचारी ॥१॥
देखोनियां त्याचा भावों ।
उभा वैकुंठीचा रावों ॥२॥
बुका अर्पीं तुळशीमाळा ।
केशर चंदनाचा टिळा ॥३॥
निळा म्हणे स्थिरावला ।
देखोनि भक्तांतें भुलला ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पुंडलीक पूजा करी – संत निळोबाराय अभंग – ३७५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *