पंढरीये पांडुरंग – संत निळोबाराय अभंग – ३७०
पंढरीये पांडुरंग ।
भोंवता संग संतांचा ॥१॥
मिळवूनियां संतमेळा ।
मध्यें सांवळा शोभत ॥२॥
एकला एकचि पुंडलिका ।
जोडी त्रैलोक्या पुरविली ॥३॥
निळा म्हणे न सरे तरी ।
अदयापि वरी तैसेंचि ॥४॥
पंढरीये पांडुरंग ।
भोंवता संग संतांचा ॥१॥
मिळवूनियां संतमेळा ।
मध्यें सांवळा शोभत ॥२॥
एकला एकचि पुंडलिका ।
जोडी त्रैलोक्या पुरविली ॥३॥
निळा म्हणे न सरे तरी ।
अदयापि वरी तैसेंचि ॥४॥