बरें झालें शरण गेलों – संत निळोबाराय अभंग – ३६७
बरें झालें शरण गेलों ।
संतीं लाविलों निज सोयी ॥१॥
म्हणती पंढरीचा हाट ।
करी बोभाट हरीनामें ॥२॥
येईल तो वरावरी ।
धरील श्रीहरी हदयेंसी ॥३॥
निळा म्हणे एकचि खेपे ।
खंडती पापें सकळहीं ॥४॥
बरें झालें शरण गेलों ।
संतीं लाविलों निज सोयी ॥१॥
म्हणती पंढरीचा हाट ।
करी बोभाट हरीनामें ॥२॥
येईल तो वरावरी ।
धरील श्रीहरी हदयेंसी ॥३॥
निळा म्हणे एकचि खेपे ।
खंडती पापें सकळहीं ॥४॥