देवा भक्तांचा सोहळा – संत निळोबाराय अभंग – ३६३
देवा भक्तांचा सोहळा ।
वाचें गाती वेळोवेळां ॥१॥
म्हणती धन्य पंढरपुर ।
पुंडलीक मुनीश्वर ॥२॥
चंद्रभागा पदयतीर्थ ।
वेणुनादीं जन कृतार्थ ॥३॥
निळा म्हणे पांडुरंगा ।
भेटी तापत्रयभंगा ॥४॥
देवा भक्तांचा सोहळा ।
वाचें गाती वेळोवेळां ॥१॥
म्हणती धन्य पंढरपुर ।
पुंडलीक मुनीश्वर ॥२॥
चंद्रभागा पदयतीर्थ ।
वेणुनादीं जन कृतार्थ ॥३॥
निळा म्हणे पांडुरंगा ।
भेटी तापत्रयभंगा ॥४॥