संत निळोबाराय अभंग

कैवल्याचा गाभा -संत निळोबाराय अभंग – ३६२

कैवल्याचा गाभा -संत निळोबाराय अभंग – ३६२


कैवल्याचा गाभा ।
व्यापूनियां ठेला नभा ॥१॥
तो हा सगुण वेषधारी ।
उभा चंद्रभागे तीरीं ॥२॥
धुंडिती पुराणें ।
वेदश्रुती ज्याकारणें ॥३॥
निळा म्हणे अवघे देव ।
ज्याचे म्हणविताती अवयव ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कैवल्याचा गाभा -संत निळोबाराय अभंग – ३६२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *