संत निळोबाराय अभंग

गरुड आणि हनुमंत – संत निळोबाराय अभंग – ३६०

गरुड आणि हनुमंत – संत निळोबाराय अभंग – ३६०


गरुड आणि हनुमंत ।
पुढें सेवेंसी तिष्ठत ॥१॥
उभा वैकुंठनिवासी ।
देव येती दर्शनासी ॥२॥
महाद्वारीं गरुडध्वज ।
गगनीं झळके तेज:पुंज ॥३॥
निळा म्हणे कथा कीर्ति ।
संत सन्मुख नाचती ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गरुड आणि हनुमंत – संत निळोबाराय अभंग – ३६०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *