संत निळोबाराय अभंग

चंद्रभागे करितां स्नान – संत निळोबाराय अभंग – ३५३

चंद्रभागे करितां स्नान – संत निळोबाराय अभंग – ३५३


चंद्रभागे करितां स्नान ।
होती पातकी पावन ॥१॥
पुंडलिकासी नमस्कार ।
करितां पूर्वजां उध्दार ॥२॥
वेणुनादीं काला वांटी ।
तुप्ती पूर्वजां वैकुंठीं ॥३॥
निळा म्हणे पिंडदान ।
दक्षिणगया अधिष्ठान ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चंद्रभागे करितां स्नान – संत निळोबाराय अभंग – ३५३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *