जया नावडे पंढरी – संत निळोबाराय अभंग – ३५२

जया नावडे पंढरी – संत निळोबाराय अभंग – ३५२

जया नावडे पंढरी ।
निरयवासी तो अघोरी ॥१॥
विठोबासी निंदी वाचा ।
यमदंड तो पावे साचा ॥२॥
नेघे विठोबाचें नाम ।
वृथा गेला त्याचा जन्म ॥३॥
निळा म्हणे प्रेतरुप ।
त्याचे पुण्य तेंचि तें पाप ॥४

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जया नावडे पंढरी – संत निळोबाराय अभंग – ३५२