तळींवरी सुदर्शन । करीत छेदन महापापा ॥१॥ प्रत्यक्ष उभा देवचि भेटे । हेंही कोठें आन ठायीं ॥२॥ एकी क्षेत्र प्रदक्षणा । तुळसीपानावरीं तोखे ॥३॥ निळा म्हणे चंद्रभागे । स्नानें भंगे पाप ताप ॥४॥