संत निळोबाराय अभंग

तळींवरी सुदर्शन – संत निळोबाराय अभंग – ३४७

तळींवरी सुदर्शन – संत निळोबाराय अभंग – ३४७


तळींवरी सुदर्शन ।
करीत छेदन महापापा ॥१॥
प्रत्यक्ष उभा देवचि भेटे ।
हेंही कोठें आन ठायीं ॥२॥
एकी क्षेत्र प्रदक्षणा ।
तुळसीपानावरीं तोखे ॥३॥
निळा म्हणे चंद्रभागे ।
स्नानें भंगे पाप ताप ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तळींवरी सुदर्शन – संत निळोबाराय अभंग – ३४७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *