न देखे जो पंढरीनाथ झाला – संत निळोबाराय अभंग – ३४३
न देखे जो पंढरीनाथ झाला – संत निळोबाराय अभंग – ३४३
न देखे जो पंढरीनाथ झाला हाहाभूत जन्म त्याचा ॥१॥
वायां गेला पतना नेला ।
नाहीं आठविला हरि म्हणून ॥२॥
कैचें तया पढंरपूर ।
पदरीं अपार दोषमळ ॥३॥
निळा म्हणे देईल झाडा ।
जाऊनी पुढां यमदंड ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
न देखे जो पंढरीनाथ झाला – संत निळोबाराय अभंग – ३४३