करुनि चंद्रभागे स्नान ।
अभिवंदन पुंडलिका ॥१॥
पुजूं जाति विठोबासी ।
वैकुंटवासी ते होती ॥२॥
कथाश्रवण प्रदक्षणा ।
नाहीं गणना सुकृता त्या ॥३॥
निळा म्हणे पूर्वजेसी ।
होती विमानेंसी प्रविष्ट ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.