जो देखे एकदां तरी – संत निळोबाराय अभंग – ३३९

जो देखे एकदां तरी – संत निळोबाराय अभंग – ३३९

जो देखे एकदां तरी ।
हें पंढरी-वैकुंठ ॥१॥
सुती तया आली हाता ।
नाहीं चिंता मोक्षाची ॥२॥
याचिये मार्गी पाऊल पडे ।
तेव्हांचि जोडे यात्रा त्या ॥३॥
निळा म्हणे प्रत्यक्ष भेटी ।
ते तो लुटी निजानंदा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जो देखे एकदां तरी – संत निळोबाराय अभंग – ३३९