नाढळे कधींही पंढरी ।
नका सांगो त्याची थोरी ॥१॥
मिथ्या करिती ते चार ।
सोंग कथेचा विस्तार ॥२॥
नाहीं प्रेमा पांडुरंगी चित्त विषयसेवा भोगीं ॥३॥
निळा म्हणे दावी जैसें ।
नाहीं अंतर झालें तैसें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.