ऐसा दोहीं स्थ्‍ळींचा – संत निळोबाराय अभंग – ३३२

ऐसा दोहीं स्थ्‍ळींचा – संत निळोबाराय अभंग – ३३२

ऐसा दोहीं स्थ्‍ळींचा महिमा ।
अगाध उपमा नाहीं त्या ॥१॥
पंचक्रोशीमाजी भार ।
छबिने अपार मिरवती ॥२॥
वैष्णव करिती नामघोष ।
नाचती उदास कीर्तनीं ॥३॥
निळा म्हणे भुक्ति मुक्ति ।
जोडती विरक्ति अनायासें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसा दोहीं स्थ्‍ळींचा – संत निळोबाराय अभंग – ३३२