आतां पाहेन वाडेंकांडें । याचें रुपढे दृष्टीभरी ॥१॥ आहे उभा ईटेवरी । न वजे पंढरी सांडूनियां ॥२॥ येती त्यांसी आलिंगन । पाववी देऊन संतोषा ॥३॥ निळा म्हणे दासांप्रती । वाटितो मुक्ति दर्शनें ॥४॥