संत निळोबाराय अभंग

यमुनेचा जो विहारीं – संत निळोबाराय अभंग – ३२६

यमुनेचा जो विहारीं – संत निळोबाराय अभंग – ३२६


यमुनेचा जो विहारीं ।
तोचि हा उभा पंढरपुरीं ॥१॥
दह्या-दुधाचा सुकाळ ।
कार्तिकीये पर्वकाळ ॥२॥
नवनिताचे गोळे ।
क्षीरामृताचे कल्लोळे ॥३॥
निळा म्हणे अंळकार ।
वस्त्रें मिरवी रमावर ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यमुनेचा जो विहारीं – संत निळोबाराय अभंग – ३२६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *