संत निळोबाराय अभंग

पुंडलीक म्हणे देवा – संत निळोबाराय अभंग – ३२५

पुंडलीक म्हणे देवा – संत निळोबाराय अभंग – ३२५


पुंडलीक म्हणे देवा ।
आतां करावा वास येथें ॥१॥
असों एक जीवे प्राणें ।
मीतूंपणे वोसंडुनी ॥२॥
बहुत बरें म्हणती देव ।
ठेविले पाव विटेवरी ॥३॥
निळा म्हणे नव्हे तुटी ।
युगापाठीं युग जातां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पुंडलीक म्हणे देवा – संत निळोबाराय अभंग – ३२५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *