नामसमरणेंचि श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – ३२१
नामसमरणेंचि श्रीहरी ।
दासां दुरिता दूरी करी ॥१॥
तो हा पंढरिये ठाके ।
गुंतोनियां भक्ताभाके ॥२॥
हरिभक्तां या उध्दरी ।
तत्संगें आणिकांते तारी ॥३॥
निळा म्हणे ऐशी कीर्ती ।
सनकादिक संत गाती ॥४॥
नामसमरणेंचि श्रीहरी ।
दासां दुरिता दूरी करी ॥१॥
तो हा पंढरिये ठाके ।
गुंतोनियां भक्ताभाके ॥२॥
हरिभक्तां या उध्दरी ।
तत्संगें आणिकांते तारी ॥३॥
निळा म्हणे ऐशी कीर्ती ।
सनकादिक संत गाती ॥४॥