धरियेला गिरी ।
धरियेला गिरी ।
सात दिवस बोटावरी ॥१॥
तो हा पुंडलिका वर ।
देउनियां उभा स्थिर ॥२॥
नाथिला कळिया ।
यमुने बुडी देउनियां ॥३॥
निळा म्हणे झाला ।
वत्से गोंवळ जो एकला ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.