संत निळोबाराय अभंग

सर्वस्वें उदार – संत निळोबाराय अभंग – २९५

सर्वस्वें उदार – संत निळोबाराय अभंग – २९५


सर्वस्वें उदार ।
देतां न म्हणे साने थोर ॥१॥
तें हें पंढरीये धेंडें ।
उभें पुंडलिकापुढें ॥२॥
अरिमित्रांसम ।
देणें एक निजधाम ॥३॥
निळा म्हणे नाहीं ।
जया आपपर कांहीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सर्वस्वें उदार – संत निळोबाराय अभंग – २९५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *