पुंडलीक पांडुरंग – संत निळोबाराय अभंग – २९४
पुंडलीक पांडुरंग ।
संतसंग पदयाळें ॥१॥
चंद्रभागा वाळवंट ।
भूवैकुंठ पंढरी ॥२॥
वेणुनाद गोपाळपुर ।
पुष्पावती सार संगम ॥३॥
निळा म्हणे झाला मेळा ।
या भूगोळा उध्दार ॥४॥
पुंडलीक पांडुरंग ।
संतसंग पदयाळें ॥१॥
चंद्रभागा वाळवंट ।
भूवैकुंठ पंढरी ॥२॥
वेणुनाद गोपाळपुर ।
पुष्पावती सार संगम ॥३॥
निळा म्हणे झाला मेळा ।
या भूगोळा उध्दार ॥४॥