संत निळोबाराय अभंग

परात्पररुपी ज्ञानाज्ञान आटे – संत निळोबाराय अभंग – २८५

परात्पररुपी ज्ञानाज्ञान आटे – संत निळोबाराय अभंग – २८५

परात्पररुपी ज्ञानाज्ञान आटे ।
परि हा लावी वाटे श्रुतीचिये ॥१॥
वेदविहितासी न पाडी अंतर ।
लाघविया थोर सूत्रधारी ॥२॥
भोगुनी गौळणी होय ब्रम्हचारी ।
अलिप्तपणें चोरी दहीं दूध ॥३॥
निळा म्हणे सर्व अग्निसंगे जळे ।
परि दोशा नातळे अग्नी जेवीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

परात्पररुपी ज्ञानाज्ञान आटे – संत निळोबाराय अभंग – २८५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *