देतां घेतां येतां जातां – संत निळोबाराय अभंग – २८०

देतां घेतां येतां जातां – संत निळोबाराय अभंग – २८०

देतां घेतां येतां जातां ।
सदा तुझी संनिधता ॥१॥
नाहीचि कल्पांतीं वियोग ।
ऐसे व्यापियेले अंग ॥२॥
नाहींचि कल्पांतीं वियोग ।
ऐसें व्यापियेले अंग ॥३॥
सवप्न निद्रे आणि जागृती ।
अवघे ठायीं तुझीचि स्तुती ॥४॥
निळा म्हणे देखे ऐके संगें तुझया जें जें चोखे ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देतां घेतां येतां जातां – संत निळोबाराय अभंग – २८०