संत निळोबाराय अभंग

देउनी भातुकें – संत निळोबाराय अभंग – २७१

देउनी भातुकें – संत निळोबाराय अभंग – २७१


देउनी भातुकें ।
पुढें नाचवी कौतुकें ॥१॥
हांसोनियां नवल करी ।
कृपादृष्टी तयावरी ॥२॥
बोबडें बोलणें ।
त्याचें म्हणे कोडिसवाणें ॥३॥
निळा म्हणे प्रीति करी ।
खेळविला उरावरी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देउनी भातुकें – संत निळोबाराय अभंग – २७१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *