संत निळोबाराय अभंग

म्हैस वेलि देतां सेलि – संत निळोबाराय अभंग – २६९

म्हैस वेलि देतां सेलि – संत निळोबाराय अभंग – २६९

म्हैस वेलि देतां सेलि होंसि कासाविस ।
येईल पुढें थेटे पडसें आयुष्याचा नाश ॥१॥
बुड हरि सवें ।
देहभाव उरनिभावें ॥२॥
दरडिवरी राहोनि उभा मारिसी किराणें ।
तळींचा धोंडा नेणोनि पोरा जाशील जिवें प्राणें ॥३॥
म्हणे निळा सांडूनि खेळा श्रीहरीतें भज ।
आक्षोम जळ न चले बळ होशील निर्बुज ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

म्हैस वेलि देतां सेलि – संत निळोबाराय अभंग – २६९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *