संत निळोबाराय अभंग

घालितां उमाणीं पोरा – संत निळोबाराय अभंग – २६८

घालितां उमाणीं पोरा – संत निळोबाराय अभंग – २६८


घालितां उमाणीं पोरा नुमजति तुज ।
उकलूनियां हरि घेई हदईचें निज ॥१॥
असोनियां चराचरीं न दिसे तें काय ।
नाहीं जया कान डोळे मुख हात पाय ॥२॥
एक ना दिसें तें काय ।
नाहीं जया कान डोळे मुख हात पाय ॥३॥
एक ना अनेक नव्हे नव्हेचि कांहिबाहीं ।
नसोनियां तेंचि वसे अखंड देहादेहीं ॥४॥
निळा म्हणे सांग माझें ऐकें हें उमाणें ।
नेणवेत रिपुस सुखे हरिचीं हीं लक्षणें ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

घालितां उमाणीं पोरा – संत निळोबाराय अभंग – २६८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *