संत निळोबाराय अभंग

खेळ मांडी गडियांसवें – संत निळोबाराय अभंग – २५२

खेळ मांडी गडियांसवें – संत निळोबाराय अभंग – २५२


खेळ मांडी गडियांसवें ।
आपण लपावें लपवी त्यां ॥१॥
म्हणे अवघे झांका डोळे ।
आपण पळे पळवी त्यां ॥२॥
आला डाव दयावी पाळी ।
मागे जवळी गडियांही ॥३॥ निळा म्हणे पाठिवरी ।
बैसे हरी बैसे हरी बैसवी त्यां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

खेळ मांडी गडियांसवें – संत निळोबाराय अभंग – २५२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *