संत निळोबाराय अभंग

समान नीट दोही आंगे – संत निळोबाराय अभंग – २४७

समान नीट दोही आंगे – संत निळोबाराय अभंग – २४७

समान नीट दोही आंगे पोरा खेळे मुरदांगे ।
नाहीं तरी जासि वायां चुकवितां आंगें ॥१॥
खेळ सख्या खेळा ।
लक्षूनि हरी डोळा ॥२॥
सांडूनि मर्यादा जरि घालिसी पाउलें ।
त‍री होसि फजित पोरा मारितील मुलें ॥३॥
निळा म्हणे चिप चरणे धरुनियां निघ ।
न पडसी कोडियांत ध्यातां हा श्रीरंग ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

समान नीट दोही आंगे – संत निळोबाराय अभंग – २४७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *