काला करिती संतजन । सवें त्यांच्या नारायण ॥१॥ वांटी आपुल्या निजहस्तें । भाग्याचा तो पावे तेथें ॥२॥ लाही सित लागे हातीं । दोष देखोनियां त्या पळती ॥३॥ निळा म्हणे क्षीराचा बुंद । लागतां पावे ब्रम्हानंद ॥४॥
Thank you God
View Comments
Thank you God