संत निळोबाराय अभंग

जिकडे जिकडे भासे रवी – संत निळोबाराय अभंग – 1461

जिकडे जिकडे भासे रवी । प्रभा नीच नवी सांगातें ॥१॥

तैसें केलें माझें वाचें । तुम्हीं सामार्थ्याचें बोलणें ॥२॥

उजळिल्या दाहीं दिशा । करुनी प्रकाशा निजबोधें ॥३॥

निळा म्हणे सत्या चाली । वाट दाविली तुम्हीं ते ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *