संत निळोबाराय अभंग

उत्तम संचित होतें गांठीं – संत निळोबाराय अभंग – 1456

उत्तम संचित होतें गांठीं – संत निळोबाराय अभंग – 1456

उत्तम संचित होतें गांठीं । तेणेंचि या भेटी संतांसवें ॥१॥

सुकृतासी आलीं फळें । भावबळें लगटोनी ॥२॥

त्याच्या भाग्या आले भाग्य । लाधले संग संतांचा ॥३॥

निळा म्हणे पूर्णते आले । जिहीं या सेविलें संतचरणा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *