प्रत्यक्ष जनीं जनार्दन – संत  निळोबाराय अभंग – १४३१

प्रत्यक्ष जनीं जनार्दन – संत निळोबाराय अभंग – १४३१


प्रत्यक्ष जनीं जनार्दन ।
नूणोनियां कथी ज्ञान ॥१॥
काय तैसी ते वाचाळें ।
करिती चावटी तोंडबळें ॥२॥
नाहीं अंगी हरिची भक्ति ।
दाविती कोरडीच विरक्ति ॥३॥
निळा म्हणे नेणतां वर्म केलें पाठी लागे कर्म ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

प्रत्यक्ष जनीं जनार्दन – संत निळोबाराय अभंग – १४३१