संत निळोबाराय अभंग

बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य  – संत निळोबाराय अभंग – १४३०

बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य  – संत निळोबाराय अभंग – १४३०


बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य ॥१॥
काय करुं ते व्युत्पत्ति ।
बहुरुप्याची संपत्ती ॥२॥
रसाळ वाचेसी बोलणें ।
माळा मुद्रांची भूशणें ॥३॥
निळा म्हणे गेलीं द वांयां न भजतां विठठलीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य  -संत  निळोबाराय अभंग – १४३०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *