संत निळोबाराय अभंग

सुदिन होय साधकांसी – संत निळोबाराय अभंग – १४२१

सुदिन होय साधकांसी – संत निळोबाराय अभंग – १४२१

सुदिन होय साधकांसी ।
जरी ते अनायासी भेटती ॥१॥
बोध प्रतापाची वाणी ।
गर्जविती गुणीं श्रीहरीच्या ॥२॥
ऐकती त्यांचे हरे पाप ।
निरसे ताप त्रिविध ॥३॥
निळा म्हणे भूतळीचे ।
देवचि साचे बोलते ते ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुदिन होय साधकांसी – संत निळोबाराय अभंग – १४२१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *