येकायेक पण । नसंपडे दुजेंनविण ॥१॥ म्हणोनियां भक्त केला । आधीं मग देव जाहला ॥२॥ फुला आधीं फळ । नव्हेचि मुळेंविण डाळ ॥३॥ निळा म्हणे लेंक । होतां बापपणा बिक ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.