यमधर्मही इच्छी भेटी ।
हरिभक्तां दृष्टीं पहावया ॥१॥
म्हणे त्यांच्या मुखें कथा ।
होईन ऐकतां पावन मी ॥२॥
जीहीं भुलविला हरी ।
कीर्तनगजरीं करुनियां ॥३॥
निळा म्हणे धन्य ते वाणी ।
गर्जत गुणीं सर्वदां ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.