हरावया कलीचे दोष ।
साच हे अंश श्रीहरीचे ॥१॥
म्हणोनियां सामर्थ्य अंगीं ।
वागविती जगीं निभ्रांत ॥२॥
भक्तिलेणें लेऊनियां ।
विचरती मायालाघवी ॥३॥
निळा म्हणे संदेह नाहीं ।
यदाथीं कांहीं त्रिसत्य ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.