संत निळोबाराय अभंग

संतांपाशी अपार सुख – संत निळोबाराय अभंग – १४०२

संतांपाशी अपार सुख – संत निळोबाराय अभंग – १४०२

संतीं जया हातीं धरिलें ।
ब्रम्हसनातन ते पावले ॥१॥
आणिकां दुर्लभ जें साधनें ।
यांच्या प्राप्‍त अवलोकनें ॥२॥
फळ अनापेक्ष पावती ।
प्राणी यांचिये संगतीं ॥३॥
निळा म्हणे कल्पतरु ।
सामान्य दाते हे ईश्वरु ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतांपाशी अपार सुख – संत निळोबाराय अभंग – १४०२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *