संतप्रसाद लाधले – संत निळोबाराय अभंग – १३९८

संतप्रसाद लाधले – संत निळोबाराय अभंग – १३९८

संतप्रसाद लाधले ।
तेचि धाले ब्रम्हारसे ॥१॥
सदा नामीं जडली प्रीति ।
तेचि करिता उच्चार ॥२॥
भक्ति भाग्य वोसंडलें ।
वैराग्य आलें मोडोनी ॥३॥
निळा म्हणे अंगी शांति ।
क्षमा विश्रांति ज्ञानाची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतप्रसाद लाधले – संत निळोबाराय अभंग – १३९८