संत निळोबाराय अभंग

सोडोनियां जाती पोतीं – संत निळोबाराय अभंग – १३९५

सोडोनियां जाती पोतीं – संत निळोबाराय अभंग – १३९५

सोडोनियां जाती पोतीं ।
कृपा करुनी दिधलीं हातीं ॥१॥
संत उदार उदार ।
लुटविलें निज भांडार ॥२॥
होतें सायासें जोडिलें ।
निक्षेपीचें तें दाविलें ॥३॥
निळा महणे उदारपणा ।
मेरु संतांच्या ठेंगणा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सोडोनियां जाती पोतीं – संत निळोबाराय अभंग – १३९५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *