संत निळोबाराय अभंग

सूर्य न देखे अंधकारा – संत निळोबाराय अभंग – १३९४

सूर्य न देखे अंधकारा – संत निळोबाराय अभंग – १३९४

सूर्य न देखे अंधकारा ।
अग्नि जेवीं शीतज्वरा ॥१॥
तेंचि हरिभक्तां सांकडे ।
येऊंचि न शके तयापुढें ॥२॥
हनुमंतासी भूतबाधा ।
नव्हे कल्पांतीही कदा ॥३॥
निळा म्हणे दत्तात्रया ।
न बाधी मोह ममता माया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सूर्य न देखे अंधकारा – संत निळोबाराय अभंग – १३९४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *